दहशतवाद व
हिंसाचार विरोधी दिनानिमित्त प्रतिज्ञा
हिंगोली,दि.21: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी ‘दहशतवाद व
हिंसाचार विरोधी दिन’ म्हणुन पाळला जातो. यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी
जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा
दिली.
यावेळी
अपर जिल्हाधिकारी जगदीश मिणीयार, उपजिल्हाधिकारी
(सा.प्र.) पांडुरंग बोरगावकर, यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ
अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.
****
No comments:
Post a Comment