कयाधू नदी पुनरज्जीवनाकरीता आयोजित जलदिंडीमध्ये
नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
हिंगोली,दि.30: कयाधू नदी पुनरुज्जीवनाच्या
अनुषंगाने जिल्ह्यातील नागरीकांचा सक्रीय सहभाग
मिळावा म्हणून जनजागृतीस्तव दिनांक 25 मे ते 5 जून 2018 या कालावधीत जलदिंडीचे
आयोजन करण्यात आले आहे. या जलदिडींत दररोज 500 ते 1500 जिल्ह्यातील नागरीक सहभाग नोंदविणार
आहे.
या जलदिंडीत सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहभागी होण्याचे आवाहन, जिल्हाधिकारी यांनी
केले आहे.
0000
No comments:
Post a Comment