पालकमंत्री दिलीप कांबळे यांचा हिंगोली जिल्हा दौरा कार्यक्रम
हिंगोली, दि.
20 : राज्याचे
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भुकंप व पुनर्वसन आणि अल्पसंख्याक
विकास व वक्फ राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. दिलीप कांबळे
हे दिनांक 21 मार्च, 2017 रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत असून दौऱ्याचा तपशिल पुढीलप्रमाणे
- मंगळवार, दि. 21 मार्च, 2017 रोजी सकाळी 8.30 वाजता परभणी येथून वाहनाने हिंगोलीकडे
प्रयाण. सकाळी 10.00 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व राखीव. दुपारी
12.00 वाजता सामाजिक न्याय व मदत पुनर्वसन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा. सायंकाळी
5.30 वाजता हिंगोली येथून शासकीय वाहनाने परभणीकडे प्रयाण.
*****
No comments:
Post a Comment