अप्पर कोषागार
अधिकारी एस. टी. राठोड यांना भावपुर्ण निरोप
हिंगोली,
दि. 4 :
जिल्हा कोषागार कार्यालयातील अप्पर कोषागार अधिकारी एस. टी. राठोड हिंगोली येथे
कार्यरत होते ते दि. 28 फेब्रुवारी, 2017 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त
झाल्यामुळे कोषागार कार्यालयाकडून त्यांचा सदर कार्यक्रमासाठी लेखा व कोषागारे
औरंगाबाद विभागाचे सहसंचालक ल. मा. पाटील व सहाय्यक संचालक श्री. शेळके यांच्या
हस्ते श्री. राठोड यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
जालना जिल्ह्याचे कोषागार अधिकारी चंद्रकांत
पाटील व स्थानिक निधी लेखा हिंगोलीचे सहाय्यक संचालक अतुल गावडे, माजी मुख्य लेखा
व वित्त अधिकारी पी. आर. वडकुते, उपअभियंता बी. डी. सोनगी, सेवानिवृत्त अभियंता
मुधोळकर, संचालक कार्यालय मुंबई येथील श्री. शिंदे, सहाय्यक संचालक रा. ना.
कुलकर्णी, श्याम बांगर, कार्यालयातील कर्मचारी श्री. भंडारो, भगवान मते, श्री.
गीरगीरवार, कऱ्हाळे, उडतलवार, जोशी, भगत हे उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment