05 April, 2017

जिल्हा परिषद विषय समित्या सभापती निवडणुक संपन्न
हिंगोली, दि.5: जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती पदाची निवडणुक 3 एप्रिल 2017 रोजी शांततेत व खुल्या वातारणात पार पडली.
            जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांमध्ये समाजकल्याण समितीच्या सभापदी पदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सुनंदा गयबाराव नाईक तर महिला व बालकल्याण समिती सभापती पदी शिवसेनेच्या रेणुका भानुदास जाधव आणि इतर विषय समिती सभापती पदावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संजय बालासाहेब देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रल्हाद रामराव राखोंडे  हे विजयी झाले असल्याचे जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.

*****

No comments: