परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा हिंगोली
जिल्हा दौरा कार्यक्रम
हिंगोली, दि. 28
: राज्याचे परिवहन
व खारभूमी विकास मंत्री मा. श्री. दिवाकर रावते
हे दिनांक 29 एप्रिल, 2017 रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत असून दौऱ्याचा तपशिल पुढीलप्रमाणे
असणार आहे.
शनिवार, दि. 29 एप्रिल, 2017 रोजी सकाळी 10.00 वाजता शासकीय
विश्रामगृह परभणी येथून शासकीय मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण. सकाळी 11.00 वाजता हिंगोली
येथे आगमन व कै. नारायणराव रावते शैक्षणिक संकुलाच्या भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती
(स्थळ : ए वन /2/2, एम.आय.डी.सी. लिंबाळा, हिंगोली). सकाळी 11.30 वाजता हिंगोली येथून
शासकीय मोटारीने सोलापूरकडे प्रयाण. (मार्गे : परभणी-गंगाखेड-परळी-लातूर-सोलापूर).
*****
No comments:
Post a Comment