बीपीएल कार्ड धारकांना साखरेचे
माहे मे महिन्यासाठी
1433 क्विंटलचे नियतन मंजुर
हिंगोली, दि. 24 : जिल्ह्यासाठी बीपीएल कार्डधारकांना माहे मे -
2017 या महिन्याकरीता तालुक्याचे नाव, गोदामाचे
नाव आणि नियतन खालील प्रमाणे गोडावुन निहाय साखरेचे नियतन मंजुर केले आहे. (सर्व आकडे
क्विंटलमध्ये) हिंगोली, शासकीय गोदाम, हिंगोली - 373, औंढा नागनाथ, शासकीय गोदाम, हिंगोली
( स्थित ) - 180, सेनगाव, शासकीय गोदाम, हिंगोली
( स्थित ) - 285, कळमनुरी, तहसिल कार्यालय जवळ शासकीय गोदाम, कळमनुरी - 360,
वसमत, शासकीय गोदाम, वसमत - 235 असे एकूण 1433 क्विंटल साखरेचे नियतन मंजुर करण्यात
आले आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment