पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय
विकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम
हिंगोली
दि. 29 :- राज्याचे
पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय
व वस्त्रोद्योग राज्यमंत्री
अर्जुन खोतकर
हे दि. 30 एप्रिल, 2017 रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत असून दौरा तपशील पुढीलप्रमाणे असणार आहे.
रविवार दि. 30 एप्रिल, 2017 रोजी दुपारी 1.30
वाजता “दर्शना” बंगला, जालना येथून मोटारीने वसमतकडे प्रयाण.
सायंकाळी 5.00 वाजता वसमत येथे आगमन व गोदावरी अर्बन बँक, शाखा वसमत, जि. हिंगोली च्या
उद्घघाटन कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 7.00 वाजता वसमत येथून नांदेडकडे प्रयाण.
*****
No comments:
Post a Comment