एमआयएस
अधिकारी पदाकरिता अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि.19: महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय, हिंगोली
येथे एमआयएस अधिकारी कंसल्टंट तत्वावर नेमणे आहे. एमआयएस अधिकारी नियुक्तीसाठी
शैक्षणिक पात्रता बीएसएसी आयटी/ कॉम्प्युटर्स/स्टॅटीस्टीक्स अथवा बीई आयटी
कॉम्प्युटर्स/स्टॅटीस्टीक्स असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख दि. 24
एप्रिल, 2017 असून पात्र उमेदवारांनी www.mavimindia.org
या संकेतस्थळावर होम पेजवर क्लिक करून MAVIM Recruitment/2017 या लिंकवर अर्ज
नमुन्यासाठी Application Form वर क्लिक करा व अर्ज जिल्हा कार्यालय, एमआयडीसी
एरिया, लिंबाळा मक्ता, येथे सादर करावे, असे आवाहन जिल्हा समन्वय अधिकारी यांनी
प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*****
No comments:
Post a Comment