तीन ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द
हिंगोली,दि.7: जिल्हाधिकारी यांनी न्यायालयात दाखल केलेल्या प्रकरणात विहित मुदती जात
वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने ग्रामपंचायत बेरुळा ता. औंढा (ना.) ग्रामपंचायत सदस्य
बेबी अशोक मुजमुले, रेखा परसराम पवार आणि दाताडा बु. ता. सेनगाव ग्रामपंचायत सदस्य
चंद्रभागाबाई माधव मुळे या तीन ग्रामपंचायत सदस्यांचे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम
1958 चे कलम 10-1 अ अन्वये सदस्यत्व रद्द करण्यात आले असल्याचे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.)
हिंगोली यांनी कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment