हिंगोली, (जिमाका) दि. 21 : ज्या
निवृत्ती वेतन धारक, कुटुंब निवृत्ती वेतन धारकांनी हयातीचे प्रमाणपत्र
अद्यापपर्यंत सादर केले नाही त्यांनी तातडीने to.hingoli@zillamahakosh.in या
ई-मेल पत्यावर पाठवावेत. तसेच ज्या बँकेकडे हयात प्रमाणपत्र जमा झाले असतील
त्यांनीही कोषागार कार्यालयाकडे विनाविलंब पाठवावेत, असे आवाहन जिल्हा कोषागार
अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment