हिंगोली,दि.24: राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड या जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.
सोमवार, दि. 24 मे, 2021 रोजी सायंकाळी 05.00 वाजता औरंगाबाद येथून कळमनुरी, जि.
हिंगोलीकडे प्रयाण. रात्री 09.30 वाजता शासकीय विश्रामगृह कळमनुरी जि. हिंगोली येथे
आगमन व राखीव.
मंगळवार, दि. 25 मे, 2021
रोजी सकाळी 08.00 वाजता शासकीय विश्रामगृह कळमनुरी, जि. हिंगोली येथून
नांदेडकडे मोटारीने प्रयाण करतील.
****
No comments:
Post a Comment