निवृत्ती
वेतन धारकांनी हयात प्रमाणपत्र ई-मेल द्वारे पाठवावे
-
जिल्हा कोषागार अधिकारी
हिंगोली,(जिमाका)दि.4:
ज्या निवृत्ती वेतन धारक/कुटुंब
निवृत्ती वेतन धारकांचे हयात प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यामुळे त्यांचे निवृत्ती वेतन/कुटूंब
निवृत्ती वेतन मार्च-2021 पासून बंद झालेले आहे. तसेच ज्यांचे निवृत्ती वेतन/ कुटूंब
निवृत्ती वेतन जिल्हा कोषागार कार्यालयात हयात प्रमाणपत्र न दिल्यामुळे बंद झाले आहे.
त्यांनी त्यांचे हयात प्रमाणपत्र या कार्यालयाच्या to.hingoli@zillamahakosh.in या
ई-मेल पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी एम. बी. झुंजारे यांनी केले
आहे.
****
No comments:
Post a Comment