21 May, 2021

महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचा हिंगोली जिल्हा दौरा

 

महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

यांचा हिंगोली जिल्हा दौरा

 

हिंगोली, (जिमाका) दि.21: महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर या हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

दिनांक 22 मे 2021 रोजी सकाळी 9.00 वाजता अमरावती निवासस्थान येथून हिंगोलीकडे प्रयाण, दुपारी 12.00 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व राखीव, 12.30 वाजता कळमनुरीकडे प्रयाण, 1.00 वाजता कळमनुरी येथे आगमन व स्व. खासदार  राजीव सातव यांचे निवासस्थानी सांत्वनपर भेट. 2.00 वाजता वाशीमकडे प्रयाण .

000000

 

 

No comments: