ग्रामीण स्वंयरोजगार प्रशिक्षण संस्थेत
(RSETI)
जिल्हाधिकारी
अनिल भंडारी यांच्या हस्ते वृक्ष वृक्षारोपण
हिंगोली,दि.4: ग्रामीण
स्वंयरोजगार प्रशिक्षण संस्था, हिंगोली (Rural Self
Employment Training Institutes) येथे चार कोटी वृक्ष लागवड
उपक्रमातंर्गत जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी ग्रामीण स्वंयरोजगार
प्रशिक्षण संस्थेची संचालक श्रीकांत दिक्षीत, स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक
जसबीर सिंग, जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक जी. एम. पवार आदि अधिकारी
, कर्मचारी यांची उपस्थिती होती.
***
No comments:
Post a Comment