परिवहन
मंत्री दिवाकर रावते यांचा दौरा
हिंगोली, दि. 26 : राज्याचे परिवहन, खारभूमी
विकास मंत्री दिवाकर रावते हे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा
दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे असणार आहे.
बुधवार, दि. 27 जून, 2018 रोजी सायंकाळी 06.00
वाजता परभणी येथून शासकीय मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण. सायंकाळी 07.30 वाजता शासकीय
विश्रामगृह हिंगोली येथे आगमन राखीव व मुक्काम.
गुरूवार, दि. 28 जून, 2018 रोजी सकाळी 10.00
वाजता हिंगोली जिल्हा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची जिल्हाधिकारी
कार्यालयात आढावा बैठक. सकाळी 11.30 वाजता हिंगोली येथून शासकीय मोटारीने
नांदेडकडे प्रयाण करतील.
*****
No comments:
Post a Comment