वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा दौरा
हिंगोली, दि. 5 : राज्याचे वित्त आणि
नियोजन, वने मंत्री सुधीर मुनगंटीवार हे हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा
दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे असणार आहे.
बुधवार दि. 6 जून 2018 रोजी परळी जि. बीड
येथुन वाहनाने सकाळी 11.30 वा. औंढा नागनाथ जि. हिंगोलीकडे प्रयाण. दुपारी 2.00
औंढा नागनाथ जि. हिंगोली येथे आगमन व शासकीय विश्रामगृह येथे राखीव. दुपारी 3 ते 3.30
वाजता राखीव (भोजन). दुपारी 3.30 वाजता
औंढा नागनाथ नगर परिषदेच्या विविध विकास कामांच्या भूमीपूजन / उदघाटन कार्यक्रमास
उपस्थिती. सायंकाळी 4.30 वाजता मोटारीने नांदेडकडे प्रयाण करतील.
*****
No comments:
Post a Comment