जिल्हा माहिती कार्यालयातील भंगार साहित्य विक्रीसाठी उपलब्ध
हिंगोली, दि.23: येथील जिल्हा माहिती कार्यालयात
जुने भंगार साहित्य, जुने टायर विक्री करण्यात येणार आहे. ज्यांना भंगार साहित्य,
टायरे घ्यावयाचे असेल त्यांच्यासाठी कार्यालयीन सुचना फलकावर भंगार
साहित्याची यादी पाहावयास उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
नोंदणीकृत खरेदीदारांनी त्यांचे लिफाफा बंद दरपत्रक जिल्हा माहिती
अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, एस-6,
हिंगोली या पत्यावर दि. 30 सप्टेंबर, 2020 रोजीच्या सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत
कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दाखल करावीत. या संदर्भातील अटी व शर्ती कार्यालयीन
वेळेत कार्यालयीन कामाच्या दिवशी पाहता येतील .
भंगार साहित्य व जुने टायर विक्रीचे दरपत्रक मंजूर करणे अथवा रद्द
करणे हे सर्व अधिकार जिल्हा माहिती अधिकारी, हिंगोली यांना राहतील .
****
No comments:
Post a Comment