ऑगस्ट महिन्यासाठी अन्नसुरक्षा
योजनेचे गहू व तांदुळ नियतन मंजुर
हिंगोली,
दि. 20 :- राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत जिल्ह्यातील एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक
शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेसाठी माहे ऑगस्ट - 2016 या महिन्यासाठी अन्नसुरक्षा
योजनेचे गहू - 641 मे. टन व तांदुळ - 427 मे. टन मंजुर झाला आहे. तालुकानिहाय आकडेवारी
( मे. टन ) पुढीलप्रमाणे आहे. हिंगोली - गहू - 152, तांदुळ - 101, कळमनुरी - गहू -
162, तांदुळ - 108, सेनगांव - गहू - 108, तांदुळ - 72, वसमत - गहू - 118, तांदुळ-
79, औंढा नागनाथ - गहू - 101, तांदुळ - 67, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले
आहे.
*****
No comments:
Post a Comment