बीपीएल
कार्ड धारकांना साखरेचे माहे जुलै महिन्यासाठी
1433
क्विंटलचे नियतन मंजुर
हिंगोली, दि. 8 :- जिल्हयासाठी
बीपीएल व अंत्योदय कार्डधारकांना माहे जुलै - 2016 या महिन्याकरीता तालुक्याचे नाव, गोदामाचे नाव आणि नियतन खालील प्रमाणे
गोडावुन निहाय साखरेचे नियतन मंजुर केले आहे. (सर्व आकडे क्विंटलमध्ये) हिंगोली, शासकीय
गोदाम, हिंगोली - 373, औंढा नागनाथ, शासकीय गोदाम, हिंगोली ( स्थित ) - 180, सेनगाव,
शासकीय गोदाम, हिंगोली ( स्थित ) - 285,
कळमनुरी, तहसिल कार्यालय जवळ शासकीय गोदाम, कळमनुरी - 360, वसमत, शासकीय गोदाम, वसमत
- 235 एकूण 1433, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment