अनुज्ञप्त्या एक महिन्याकरिता
निलंबित
हिंगोली,
दि. 30 :- मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम
54 (1) (क) अन्वये शासन दरापेक्षा जास्त दराने मद्य विक्री करीत असलेल्या खालील अनुज्ञप्त्या
देशी दारु किरकोळ विक्री दुकाने व बीयर शॉपी एक महिन्याकरिता जिल्हाधिकारी श्री. अनिल
भंडारी यांनी निलंबीत केल्या आहेत.
देशी दारु किरकोळ विक्री दुकान
:- 1) सौ. कविता मनोज गुप्ता,
सी.एल.-3 अनुज्ञप्तीधारक मौ. हिंगोली , 2) श्रीमती अन्नपूर्णाबाई पाराजी परडे व भागीदार
सीलएल-3 अनुज्ञप्तीधारक मौ. कौठा रोड, वसमत 3) श्रीमती मालाबाई सिताराम जैस्वाल, सीएल-3
अनुज्ञप्तीधारक मौ. पुसेगांव ता. सेनगाव, 4) श्री. पी. एन. चव्हाण व भागीदार सीएल-3
अनुज्ञप्तीधारक मौ. वसमत ता. वसमत .
बीयर शॉपी :- 1) श्री. गोपाल अप्पाराव बोरकर, एलएलबीआर-2 अनुज्ञप्तीधारक,
कळमनुरी 2) श्री. गंगाधर पारुसा जिमल्ले, एफएलबीआ-2, अनुज्ञप्तीधारक मौ. वसमत 3) श्री.
कृष्णा गौड बालागौड लिंगाला, एफएलबीआर-2, अनुज्ञप्तीधारक मौ. वसमत. या अनुज्ञप्त्या
एक महिन्याकरिता निलंबीत करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment