ऑगस्ट
महिन्यासाठी अन्नसुरक्षा योजनेचे गहू व तांदुळ नियतन मंजुर
हिंगोली, दि. 20 :- माहे
ऑगस्ट - 2016 या महिन्यासाठी अन्नसुरक्षा योजनेंतर्गत गहू - 2141 मे. टन व तांदुळ - 1427 मे. टन मंजुर झाला आहे. तालुकानिहाय आकडेवारी
( मे. टन ) पुढीलप्रमाणे आहे. हिंगोली - गहू - 434, तांदुळ - 290, कळमनुरी - गहू -
425, तांदुळ - 284, सेनगांव - गहू - 384, तांदुळ - 255, वसमत - गहू - 533, तांदुळ
- 355, औंढा नागनाथ - गहू - 365, तांदुळ - 243, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले
आहे.
*****
No comments:
Post a Comment