05 September, 2017

अपर मुख्य सचिव (व्यय) वि. गिरिराज यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम

हिंगोली दि. 5 : मंत्रालय, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. वि. गिरिराज हे दि. 09, 10 व 11 सप्टेंबर, 2017 या कालावधीत हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.
श्री. गिरिराज हे शनिवार, दि. 09 सप्टेंबर, 2017 रोजी दुपारी 01.15 वाजता 57540 पॅसेंजरने हिंगोलीकडे प्रयाण. सायंकाळी 05.30 वाजता हिंगोली येथे आगमन व मुक्काम. रविवार, दि. 10 सप्टेंबर, 2017 रोजी राखीव. सोमवार, दि. 11 सप्टेंबर, 2017 रोजी सकाळी 09.30 ते सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाज. सायंकाळी 05.00 वाजता हिंगोली येथून अकोल्याकडे मोटारीने प्रयाण.

*****

No comments: