हिंगोली,दि.12
(जिमाका): येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी नायब तहसिलदार राजेंद्र सुर्यवंशी यांच्यासह विविध विभागाचे
अधिकारी / कर्मचारी आदी उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment