हिंगोली,दि.26 (जिमाका): येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज प्रजासत्ताक
दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते
ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी
उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी कमलाकर फड, उपजिल्हाधिकारी
गोविंद रणविरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती अरुणा संगेवार, जिल्हा नियोजन
अधिकारी किरण गिरगांवकर, उपविभागीय
अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी बारी सिद्दिकी यांची
उपस्थिती होती.
****
No comments:
Post a Comment