पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचा हिंगोली जिल्हा दौरा
हिंगोली (जिमाका) , दि. 8 : राज्याचे
शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड या दि.
9 जुलै, 2021 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा
तपशील पुढीलप्रमाणे आहे.
दिनांक 9 जुलै,
2021 रोजी सकाळी 9.00 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे आगमन व राखीव, सकाळी
11.00 वाजता जिल्हा नियोजन समिती बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली), दुपारी
12.00 वाजता कोविड आढावा बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली), दुपारी
1.00 वाजता खरीप आढावा बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली). दुपारी 2.00
वाजता राखीव.
दिनांक 10 जुलै,
2021 रोजी सकाळी 11.00 वाजता येथील जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे
उद्घाटन ( स्थळ : जिल्हा रुग्णालय, हिंगोली). दुपारी 1.00 वाजता राखीव आणि 1.30 वाजता
हिंगोली येथून मोटारीने औरंगाबाद कडे प्रयाण.
******
No comments:
Post a Comment