14 September, 2016

बीपीएल कार्ड धारकांना साखरेचे माहे ऑक्टोबर महिन्यासाठी
1892 क्विंटलचे नियतन मंजुर
        हिंगोली, दि. 14 :- जिल्हयासाठी बीपीएल कार्डधारकांना माहे ऑक्टोबर - 2016 या महिन्याकरीता  तालुक्याचे नाव, गोदामाचे नाव आणि नियतन खालील प्रमाणे गोडावुन निहाय साखरेचे नियतन मंजुर केले आहे. (सर्व आकडे क्विंटलमध्ये) हिंगोली, शासकीय गोदाम, हिंगोली - 495, औंढा नागनाथ, शासकीय गोदाम, हिंगोली ( स्थित ) - 233, सेनगाव, शासकीय गोदाम, हिंगोली    ( स्थित ) - 379, कळमनुरी, तहसिल कार्यालय जवळ शासकीय गोदाम, कळमनुरी - 475, वसमत, शासकीय गोदाम, वसमत - 310 एकूण 1892, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.

                                                                        ***** 

No comments: