राष्ट्रीय महामार्ग क्र. 161 बाबत जनसुनावणी
हिंगोली, दि. 3 :- हिंगोली जिल्ह्यातून
नांदेड-हिंगोली-वाशिम-अकोला जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 बाबत
जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 6 सप्टेंबर, 2016 रोजी
दुपारी 12-00 वाजता जनसुनावणी घेण्यात येणार आहे, असे उपजिल्हाधिकारी भुसंपादन,
हिंगोली यांनी कळविले आहे.
***
No comments:
Post a Comment