14 September, 2016

राष्ट्रीय महामार्ग क्र. 161 बाबत जनसुनावणी 
हिंगोली, दि. 14 :- हिंगोली जिल्ह्यातून नांदेड-हिंगोली-वाशिम-अकोला जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 बाबत जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 6 सप्टेंबर, 2016 रोजी ठेवण्यात आली होती जी काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली असून दि. 19 सप्टेंबर, 2016 रोजी सकाळी 11.00 वाजता जनसुनावणी घेण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी हिंगोली यांनी कळविले आहे. 

*****  

No comments: