जमिनीचा
धारणाधिकार शासन राजपत्र प्रसिध्द
हिंगोली,दि.30:
भाडेपट्याने अथवा कब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय
जमिनींपैकी कृषी, रहिवासी व वाणिज्यिक
प्रयोजनासाठी प्रदान करण्यात आलेल्या जमिनींचा धारणाधिकार भोगवटादार वर्ग-1 मध्ये
रुपांतरीत करण्याकरिता नियमांचे प्रारुप शासन राजपत्रात पूर्व प्रसिध्द केलेली
सुधारणा सुलभ संदर्भाकरिता अधिसूचना शासनाच्या www.maharashtra.gov या
संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
****
No comments:
Post a Comment