जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेचे ऑनलाईन फॉर्म भरण्यास मुदतवाढ
हिंगोली, दि.29:जवाहर नवोदय विद्यालयाच्या सन 2019-20 साठी इयत्ता 6 वी च्या प्रवेशासाठी
निवड चाचणी परीक्षा-2019 ची ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख ही काही प्रशासकीय
कारणास्तव वाढविण्यात आली असून दि.15 डिसेंबर,2018 पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याकरीता
मुदतवाढ करण्यात आली आहे. याची संबंधित मुख्याध्यापक, पालकवर्ग आणि विद्यार्थ्यांनी
नोंद घ्यावी असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment