24 June, 2021

महाराष्ट्र मोटार नियम, 1989 मधील नियम 5अ मध्ये सुधारणा

 

महाराष्ट्र मोटार  नियम, 1989 मधील नियम 5अ मध्ये सुधारणा

 

हिंगोली, (जिमाका) दि.24: महाराष्ट्र मोटार  नियम, 1989 मधील नियम 5अ मध्ये सुधारणा करण्यात आली असून मोटार वाहन नियम 1989 मसील नियम 5 अ मधील खंड डी नंतर ई नव्याने दाखल करण्यात आला असून ई भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाद्वारे जारी करण्यात आलेल्या आधार क्रमांकासह जारी केलेले आधार कार्डचा समावेश पत्याच्या पुराव्यासाठी करण्यात आला आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

****

No comments: