सैनिकी शाळा सातारा येथे प्रवेशाकरीता
अर्जाची मागणी
हिंगोली, दि.23 : जिल्ह्यातील सर्व माजी
सैनिक / विधवा यांच्या पाल्याकरिता सैनिकी शाळा सातारा येथे वर्ग 6 वी व 9 वीच्या प्रवेशाकरिता दिनांक 23 सप्टेंबर 2019 पर्यंत अर्ज मागविण्यात
येत आहेत.
सैनिकी शाळा साताराच्या
sainikschooladmission.in/ www.sainiksatara.org
या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी तसेच शाळेच्या 02162-235860/238122 या दूरध्वनी
क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी , हिंगोली यांनी केले
आहे.
****
No comments:
Post a Comment