शासकीय तंत्रनिकेतन येथे सदभावना दिवसानिमित्त प्रतिज्ञा घेण्यात आली
हिंगोली, दि.20 : भारताचे दिवंगत पंतप्रधान
स्व.राजीव गांधी यांची जयंती सदभावना दिवस म्हणून पाळण्यात येतो. येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे सदभावना
दिवसानिमित्त प्राचार्य डॉ. पाटील यांनी उपस्थितांना सामुहिकपणे सदभावना दिवसाची
प्रतिज्ञा दिली.
यावेळी संस्थेचे प्राचार्य डॉ. आर.के.
पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापक वृंद तसेच जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी हे
उपस्थित होते.
0000
No comments:
Post a Comment