पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग
राज्यमंत्री
अर्जुन खोतकर यांचा जिल्हा दौरा
हिंगोली, दि.02: पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय विकास,
मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा उस्मानाबादचे पालकमंत्री अर्जुन खोतकर हे
जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, दिनांक 3 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी
10.00 वाजल्यापासून वसमत, अर्धापूर, हदगाव, तिवगाव बाजार, कळमनुरी येथील विविध
कार्यक्रमास उपस्थिती, सोईनुसार मुक्काम हिंगोली किंवा मोटारीने जालना कडे रवाना.
****
No comments:
Post a Comment