19 September, 2022

 

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांचा

21 ते 23 सप्टेंबर रोजीचा हिंगोली जिल्हा दौरा

 

हिंगोली (जिमाका), दि. 19 : भारत सरकाचे केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर हे दि. 21 ते 23 सप्टेंबर, 2022 या तीन दिवशीय हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत . त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढील प्रमाणे आहे.

बुधवार, दि. 21 सप्टेंबर, 2022 रोजी सांयकाळी 7.00 वाजता राजस्थानी भवन, उमरखेड येथून मोटारीने प्रयाण करुन रात्री 9.00 वाजता तिरुपती नगर, कळमनुरी येथे आगमन . 10.00 वाजता तिरुपती नगर, कळमनुरी येथून प्रयाण करुन 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे आगमन व मुक्काम .

गुरुवार, दि. 22 सप्टेंबर, 2022 रोजी सकाळी 9.00 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथून मोटारीने प्रयाण करुन 10.00 वाजता वापटी ता.वसमत येथे आगमन. 10.30 वाजता वापटी ता.वसमत येथून प्रयाण . 11.30 वाजता वर्धमान मंगल कार्यालय, वसमत येथे आगमन. दुपारी 12.50 वाजता वर्धमान मंगल कार्यालय, वसमत येथून प्रयाण. दुपारी 1.00 वाजता शहर पेठ, वसमत येथे आगमन. 2.10 वाजता शहर पेठ वसमत येथून प्रयाण. 2.30 वाजता जनऔषधी दुकान, वसमत येथे आगमन. 2.50 वाजता जनऔषधी दुकान वसमत येथून प्रयाण. 3.00 वाजता वर्धमान मंगल कार्यालय, वसमत येथे आगमन. 3.30 वाजता वर्धमान मंगल कार्यालय, वसमत येथून प्रयाण. सांय. 4.30 वाजता औंढा नागनाथ मंदिर, औंढा येथे आगमन. त्यानंतर औंढा तालुक्यातील  येहळेगाव येथील स्थानिक कार्यक्रमासाठी राखीव. सांय. 6.00 वाजता औंढा येथून प्रयाण. 6.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे आगमन. रात्री 7.50 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथून प्रयाण. 8.00 वाजता हॉटेल गणेश इन, हिंगोली येथे आगमन आणि शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे मुक्काम.   

शुक्रवार, दि. 23 सप्टेंबर, 2022 रोजी सकाळी 8.50 वाजता हिंगोली सर्कीट हाऊस येथून प्रयाण. 9.00 वाजता देवडा गार्डन, हिंगोली येथे आगमन. 9.25 वाजता देवडा गार्डन, हिंगोली येथून प्रयाण. 9.30 वाजता पांगरी, हिंगोली येथे आगमन. 10.00 वाजता पांगरी, हिंगोली येथून प्रयाण. 11.00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, हिंगोली येथे आगमन. दुपारी 1.30 वाजता हिंगोली सर्कीट हाऊस येथून प्रयाण. 2.00 वाजता नरसी नामदेव मंदिर ता.हिंगोली येथे आगमन व स्थानिक कार्यक्रमासाठी राखीव. दुपारी 3.30 वाजता नरसी नामदेव मंदिर येथून प्रयाण. 4.00 वाजता भारतीय जनता पार्टी कार्यालय, हिंगोली येथे आगमन. सांय. 6.30 वाजता हिंगोली येथून प्रयाण. रात्री 7.00 वाजता आडगाव येथे आगमन. रात्री 8.30 वाजता आडगाव येथून मोटारीने नागपूरकडे प्रयाण.

*****

No comments: