जिल्हाधिकारी कार्यालयात जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण
हिंगोली, (जिमाका) दि. 17 : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या
हस्ते ध्वजारोहण झाले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी
पांडूरंग बोरगांवकर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवशी, उपविभागीय अधिकारी
उमाकांत पारधी, उपजिल्हाधिकारी भूसंपादन गोविंद रणवीरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीणकुमार धरमकर,
तहसिलदार नवनाथ वगवाड, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, यांच्यासह विविध
विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.
*****
No comments:
Post a Comment