16 March, 2022

 

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन रुग्ण नाही, तर 01 रुग्ण बरा झाल्याने डिस्चार्ज

 

हिंगोली, (जिमाका) दि. 16 : जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण आढळून आलेला नाही, तर 01 रुग्ण बरा झाल्याने त्याला आज डिस्चार्ज देण्यात आले आहे, अशी  माहिती जिल्हा शल्य चिकित्सक , हिंगोली यांनी दिली आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 19 हजार 515 रुग्ण झाले असून, त्यापैकी  19 हजार 111  रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 404 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली यांनी कळविले आहे.

*****

No comments: