जिल्ह्यात कोविड-19 चे
नवीन 02 रुग्ण ; तर 07 रुग्णांवर उपचार सुरु
हिंगोली, (जिमाका) दि. 03 : जिल्ह्यात
02 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक ,
हिंगोली यांनी आज दिली आहे.
आज
प्राप्त झालेल्या अहवालानुसार आरटीपीसीआर टेस्टद्वारे हिंगोली परिसर 02 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज घडीला
एकूण 07 कोविड-19 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
जिल्ह्यात
आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 19 हजार 514 रुग्ण झाले असून, त्यापैकी 19 हजार 103 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज
घडीला जिल्ह्यात एकूण 07 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे
जिल्ह्यात आतापर्यंत 404 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली यांनी
कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment