विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना छत्री
व बॅटरीचे वाटप
हिंगोली (जिमाका), दि. 08 : आज
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या हस्ते थोडेसे
मायबापासाठी या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ नागरिकांना छत्री, काठी व बॅटरीचे वाटप
करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी
जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश
कलासागर, उप मुख्य कार्यकारी डॉ.विशाल राठोड, तहसीलदार नवनाथ वगवाड यांच्यासह
ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
******
No comments:
Post a Comment