13 August, 2021

 


कै. राजीव सातव दिव्यांग पुर्नवसन केंद्राचे

पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते भूमीपूजन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 13 : भारत सरकाच्या सामाजिक न्याय एवं आधिकारीता मंत्रालय यांच्यामार्फत उभारण्यात येणाऱ्या कै. खासदार राजीव सातव दिव्यांग पुर्नवसन केंद्राचे  भूमिपूजन आज प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते झाले.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, समाज कल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे, जिल्हा दिव्यांग पुर्नवसन समितीचे सदस्य विजय कानेकर यांची उपस्थिती होती.

****

No comments: