मार्चपासून निवृत्तीवेतन बंद असलेल्या निवृत्तीवेतन धारकांनी
हयातीचे प्रमाणपत्र तातडीने पाठवावेत
हिंगोली, (जिमाका) दि. 27 : ज्या
निवृत्ती वेतन धारक, कुटुंब निवृत्ती वेतन धारकांचे निवृत्तीवेतन माहे मार्च, 2021
पासून बंद आहे. अशा निवृत्तीवेतन धारकांनी त्यांनी त्यांचे हयात प्रमाणपत्र तातडीने कोषागार कार्यालयाच्या to.hingoli@zillamahakosh.in या
ई-मेल पत्यावर पाठवावेत. तसेच त्याची मूळ प्रत कोषागार कार्यालयास उपलब्ध करुन द्यावी,
असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment