पशुसंवर्धन
राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम
हिंगोली, दि. 28 : राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय
व वस्त्रोद्योग राज्यमंत्री मा. श्री. अर्जुन खोतकर हे दि. 29 जून, 2017 रोजी हिंगोली
जिल्हा दौऱ्यावर येत असून दौऱ्याचा तपशिल पुढीलप्रमाणे असणार आहे.
पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय
विकास, मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री मा. श्री. अर्जुन खोतकर हे गुरूवार,
दि. 29 जून, 2017 रोजी दुपारी 12.00 वाजता तरोडा जि. नांदेड येथून शासकीय वाहनाने वसमत
जि. हिंगोली कडे प्रयाण. दुपारी 12.15 वाजता वसमत, जि. हिंगोली येथे आगमन व मा. उध्दव
ठाकरे यांचे प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या जाहिर सभेस उपस्थिती. दुपारी 12.45 वाजता वसमत
जि. हिंगोली येथून शासकीय वाहनाने श्रीकृष्ण गार्डन, जि. परभणीकडे प्रयाण.
*****
No comments:
Post a Comment