जलसंधारण
व राजशिष्टाचार मंत्री प्रा. राम शिंदे यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम
हिंगोली, दि. 5
: राज्याचे मृद
व जलसंधारण, राजशिष्टाचार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री प्रा. राम
शिंदे हे दि. 08 जून, 2017 रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत असून दौऱ्याचा तपशिल पुढीलप्रमाणे
असणार आहे.
मृद व जलसंधारण मंत्री प्रा. शिंदे हे गुरूवार, दि. 08
जून, 2017 रोजी सकाळी 11.00 वाजता परभणी येथून शासकीय मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण करतील.
दुपारी 12.30 वाजता मंगळवारा, हिंगोली येथे आगमन व कै. माधवराव नाईक यांचे निवासस्थानी
सांत्वनपर भेट. दुपारी 01.30 वाजता शासकीय मोटारीने (जालना-औरंगाबाद मार्गे अहमदनगरकडे
प्रयाण.
*****
No comments:
Post a Comment