महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनींची विल्हेवाट करणे)
सुधारणा नियम संकेतस्थळावर उपलब्ध
हिंगोली, दि.11: महाराष्ट्र जमीन महसूल
(सरकारी जमिनींची विल्हेवाट करणे) नियम 1971 च्या, नियम 11 मध्ये सुधारणा करण्यात आली
असून दि. 14 फेब्रुवारी, 2020 च्या राजपत्रात प्रसिध्द करण्यात आले आहे. सदर नियमातील
सुधारणांच्या सुलभ संदर्भाकरीता अधिसूचना शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर देखील
प्रसिध्द करण्यात आली असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी कळविले
आहे.
0000
No comments:
Post a Comment