फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 20 व 22 प्रमाणे
कार्यकारी
दंडाधिकारी यांची नियुक्ती
हिंगोली, दि. 14 :- जिल्ह्यात दि. 15 डिसेंबर, 2016
रोजीच्या आयोजित बहुजन समाज संघर्ष मुकमोर्चा बाबत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न
हाताळण्यासाठी कार्यकारी दंडाधिकारी यांची खालील प्रमाणे नियुक्ती करण्यात येत
आहे.
ठिकाण व नियुक्त केलेल्या कार्यकारी
दंडाधिकारी यांचे नांव :- 1) जिल्हा परिषद मैदानासह मोर्चा सोबत - श्री. मोहन
बोथीकर, नायब तहसिलदार, उपविभागीय अधिकारी कार्यालय, हिंगोली. व श्री. माधव बोथीकर,
नायब तहसिलदार (म-1) तहसिल कार्यालय, हिंगोली. 2) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर -
श्री. भांगरे नायब तहसिल कार्यालय, कळमनुरी
उपरोक्त प्रमाणे नियुक्त केलेल्या दंडाधिकारी
यांना त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कार्यक्षेत्राच्या हद्दी पावेतो दि. 15 डिसेंबर,
2016 रोजी कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमणुक करण्यात आल्याचे जिल्हादंडाधिकारी,
हिंगोली यांनी कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment