वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा जिल्हा दौरा
हिंगोली, दि. 10: वित्त व नियोजन, वने मंत्री सुधीर
मुनगंटीवार हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम
पुढीलप्रमाणे आहे.
रविवार, दिनांक 13 जानेवारी, 2019 रोजी सकाळी
9.45 वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव, सकाळी 11.00 वाजता जिल्हा कोषागार
कार्यालय, हिंगोली येथील नुतन इमारत उद्घाटन समारंभास उपस्थिती (स्थळ: जिल्हा
कोषागार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे, हिंगोली), दुपारी 12.15 वाजता
हिंगोली नगर परिषद येथे आयोजित विविध कामास कामांच्या भुमिपुजन समारंभास व जाहिर
सभेस उपस्थिती (स्थळ : नवीन नगर परिषद इमारतीचे ठिकाण, जि.प. हिंगोली जवळ ),
दुपारी 01.30 ते 2.45 पर्यंत राखीव तसेच दुपारी 3.00 वाजता हेलिकॉप्टरने
हिंगोलीहून नांदेडकडे प्रयाण करतील.
****
No comments:
Post a Comment