13 May, 2022

 

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा हिंगोली जिल्हा दौरा

 

हिंगोली,दि.13, (जिमाका) राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. श्री. धनंजय मुंडे हे  हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे. 

शनिवार, दि. 14 मे, 2022 रोजी  सकाळी 11.45 वाजता नांदेड येथून मोटारीने वाई ता. वसमत कडे प्रयाण. दुपारी 12.40 वाजता वाई ता. वसमत जि. हिंगोली येथे आगमन. दुपारी 12.45 ते 01.15 वाजता सेवा प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मीय जोडप्यांच्या सामुदायिक विवाह सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 01.30 ते 02.30 पूर्णा सहकारी साखर कारखाना येथे आगमन व राखीव. दुपारी 02.30 वाजता नांदेडकडे मोटारीने प्रयाण करतील. 

*****

 

 

No comments: