समर्पित आयोगाच्या भेटीपूर्वी नागरिकांनी आपली मते मांडण्यासाठी
लिंकवर नोंदणी करावी
हिंगोली (जिमाका), दि.
20 : समर्पित आयोग दि. 22 मे,
2022 रोजी नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी येणार आहे. समर्पित आयोगाच्या भेटीच्या वेळी
नागरिकांना आपली मते वेळेत मांडता यावीत आणि निवेदन देता यावे, यासाठी निवेदन
कर्ता यांच्या भेटीच्या दिनांकापूर्वी https://bit.ly/DC-MEETINGS
या लिंकवर नोंदणी करावी, असे आवाहन पांडूरंग बोरगावकर, उपजिल्हाधिकारी (सा.),
हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
No comments:
Post a Comment