दहशतवाद
व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त
अपर
जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर यांनी दिली शपथ
हिंगोली (जिमाका), दि. 20
: तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावरील दहशतवादी हल्ल्याचा
विरोध म्हणून ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस’ पाळण्यात येतो. या दहशतवाद व
हिंसाचार विरोधी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अपर जिल्हाधिकारी पांडूरंग
बोरगावकर यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शपथ दिली.
यावेळी जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक नागेश
बोलके, रंजना कोठाळे, नगर पालिका प्रशासन अधिकारी डॉ.अजय कुरवाडे यांच्यासह अधिकारी,
कर्मचारी उपस्थित होते.
******
No comments:
Post a Comment